|| कायकवे कैलास || 
Shri Sangameshwar Education Society's

Sangameshwar Junior College, Solapur

Kannada Linguistic Minority Institute
 
  • XIIth Online Admission Form
  • 1. Dear students you have seen your annual result. Now you have to fill XIIth admission forms online.
    प्रिय विद्यार्थी-विद्यार्थिनींनो तुम्ही तुमचा वार्षिक निकाल पाहिला आहे आता तुम्हाला बारावी प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे.
  • 2. Login with your user name and password.
    आपल्या युजरनेम आणि पासवर्डने लॉगइन करा.
  • 3. Click on “online registration” in the main menu.
    मुख्य मेनू मधील “ Online registration “ वर क्लिक करा.
  • 4. Fill the personal information / address / upload photo-signature / exam details one by one and then confirm. Take the printout of admission form and submit to the admission committee.
    Personal / address / photo – signature / exam details / subject ही माहिती क्रमाक्रमाने भरा आणि त्यानंतर confirm करा प्रवेश अर्ज प्रिंट घ्या आणि प्रवेश समितीस सादर करा.
  • 5. If no change in personal details and address then click on save & next , otherwise update the information and click on save & next.
    Personal / address यात बदल नसेल तर माहिती तशीच ठेवा अन्यथा माहिती अद्ययावत करा. save and next क्लिक करा आणि पुढे चला.
  • 6. If possible upload your photo and signature and click on save & next.
    शक्य असेल तर स्वतःचा फोटो आणि सही अपलोड करा आणि पुढे चला.
  • 7. Do not fill any information in exam details just click on skip.
    एक्झाम डिटेल्स वर कुठलीही माहिती भरू नका काहीही बदल करू नका स्किप वर क्लिक करा आणि पुढे चला.
  • 8. Now you are going to select the subjects. Subject preferenceis 1 and now select the subjects for XIIth. Choose the subjects which are opted in previous year that is standard XIth. Add the subjects and click on save & next.
    आता तुम्हाला विषय निवडायचे आहेत सब्जेक्ट प्रेफरन्स वन सिलेक्ट करा.आता विषय निवडा.अकरावीत असलेले विषयच बारावीत घ्यावयाचे आहेत.विषय add करा . Save and next क्लिक करा आणि पुढे चला.
  • 9. Now click on confirm.
    आता कन्फर्म करा.
  • 10. Take the printout of this XIIth application form and submit to the admission committee.
    याची प्रिंटआउट घ्या.
  • 11. "online registration " वर क्लिक करा .