|| कायकवे कैलास || 
Shri Sangameshwar Education Society's

Sangameshwar Junior College, Solapur

Kannada Linguistic Minority Institute
 

Features and Activities


शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम
 1. दर शनिवारी घटकनिहाय चाचणी परीक्षा
 2. पालक, विध्यार्थी व शिक्षक यांच्यात शैक्षणिक प्रगतीवर संवाद - Open House
 3. SMS द्वारे पालकांना चाचणी परीक्षेतील गुणांची माहिती
 4. स्पर्धा परीक्षेवर विविध विषयातील तज्ञांकडून मार्गदर्शन
 5. Information & Communication Technology द्वारे सर्व विषयांचे अध्यापन
कौशल्य विकासासाठी उपक्रम
 1. भाषा कौशल्यासाठी शब्दकोडे, सूत्रसंचालन, कथाकथन, काव्यवाचन, जाहिरात स्पर्धा
 2. "माझं करिअर" अंतर्गत विविध क्षेत्रातील करिअर संबंधी अनुभव व यशस्वी व्यक्तीचे मार्गदर्शन
 3. बँका, विमा कंपनी, उद्योग, विज्ञान केंद्र, ऐतिहासिक स्थळ यांच्या भेटीसाठी शैक्षणिक सहल
 4. N.S.S. द्वारे राष्ट्रीय सेवा योजना (स्वतंत्र युनिट)
 5. N.C.C.
शैक्षणिक सोयी व सुविधा
 1. अद्ययावत शैक्षणिक सुविधांची इमारती (C.C.T.V.)
 2. समृद्ध विज्ञान प्रयोगशाळा
 3. अद्ययावत उपकरणे, इंटरनेट सेवसहित संगणक प्रयोगशाळा
 4. क्रमिक पुस्तके, संदर्भ ग्रंथ, डिजिटल जर्नल्स, ग्रंथालयाची स्वतंत्र इमारत
 5. देशी व विदेशी खेळासाठी क्रिडासाहित्य व विस्तीर्ण मैदान
 6. मुला व मुलींसाठीसर्व सोयीनीयुक्त स्वतंत्र वसतिगृहे